logo

ग्रामपंचायत सदस्य चा नवा उपक्रम चक्क महावितरण च्या विजेची घरगुती वापरासाठी चोरी महावितरण चे कलम 135/136 चे उलघन ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम14(1)प्रमाणे पद रद्द करण्यात यावे

ग्रामपंचायत सदस्य चा नवा उपक्रम चक्क महावितरण च्या विजेची घरगुती वापरासाठी चोरी महावितरण चे कलम 135/136 चे उलघन ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम14(1)प्रमाणे पद रद्द करण्यात यावे

-------------------------------------------------------------------


पांरुडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे याचा मनमानी कारभार महावितरण चा भोगळ कारभार 

लाखो रुपयाची विज चोरी बालानगर महावितरण डिव्हिजन चे आधिकारी काढतात झोपा 

-------------------------------------------------------------------

पांरुडी ग्रामपंचायत सदस्याचा मनमानी कारभार चक्क विज महावितरण ची करतो भर दिवसा चोरी बालानगर महावितरण डिव्हिजन चे इजिनीयर याचा पांरूडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे याना पाठीबा या अगोदर शंकर लक्ष्मण थोरे हे त्याच्या  राहत्या घरासमोर स्व:हा विद्युत तारेवर आकडा टाकत असताना विजेची कमजोर झालेली तार तुटून जमिनीवर पडली होती यात कुठलेही जिवंत हाणी  झाली नव्हती हे प्रकरण आपल्या अंगलट येइल म्हणून पांरूडी गावाचे वायरमन कोल्हे साहेब याना गावातील प्रतिष्ठान वक्तीने फोन करून पांरूडी सर्कल मधील विद्युत पुरवठा बंद खंडीत करण्यास भाग पाडणे व गावातील लाडे नामक वक्तिला विद्युत पोलर चढून पडलेली तार जोडण्यात आली ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे हा ग्रामपंचायत सदस्य आसताना आपल्या सदस्य तत्त्वाचा दुरूपयोग करुन महावितरण  बालानगर याची फसवणूक करून लाखो रुपरची विज चोरी करत आहे  महावितरण डिव्हिजन ला ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे याचा जवळचा नातेवाईक मोठ्या पदावर कार्यरत आहे या मुळे ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे याच्यावर कारवाई होत नही आशा प्रकारची तक्रार पैठण न्यूज संपादक सुभाष मस्के यानी जिल्ह्या आधिकारी कार्यालय संभजीनगर, साह व्यवस्थापकीय संचालक महावितरण संभजीनगर (.जोड m,D)तसेच सचिवालय अधीक्षक अभियंता ग्राममीण मडंळ संभजीनगर याना तक्रार दाखल करण्यात आली या अर्जावर कारवाई करण्यात आली नाहीतर वरील अधीकारी याच्याविरुद्ध कोर्टात कारवाई करण्यात येईल आशी महिती पत्रकार यानी मिडीयाशी बोलताना दिली .

सुभाष मस्के संपादक 

पैठण न्यूज 

-------------------------------------------------------------------.

महत्त्वाच्या बतम्या व लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी पैठण न्यूज व्हाटसाप ग्रुप जॉईन करा 👉


https://chat.whatsapp.com/CdgNdNGIu63FroHYmOSIeY

78
2501 views